राजमाता प्रकाशन
केवळ शिवचरित्रावर काम करणारं पहिलं व एकमेव प्रकाशन
प्रा. नामदेवराव जाधव
लेखक - वक्ता - उद्योजक - बीझनेस कोच
१. जन्म :
९ जून १९७८.
२. जन्मगाव :
बांदलवाडी, पो. कालदरी, ता. पुरंदर, जि.पुणे.
३. शिक्षण :
एम.कॉम., पत्रकारिता, एम.बी.ए.
४. नोकरी :
५ वर्षे वरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक.
५. अध्यक्ष :
राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान.
६. उपदेशक :
टी.वी. मालिका राजा शिवछत्रपती (स्टार-प्रवाह वाहिनी).
७. तज्ञ-उपदेशक :
मालिका शिवधनुष्य (स्टार-प्रवाह वाहिनी).
८. छंद :
इतिहासावर शोध, गडकिल्ले फिरणे.
९. ध्येय :
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरीत्राचा प्रसार आणि विस्तार.
१0. संसाधने :
१०,००० पेक्षा जास्त व्याख्याने, १००० वी.डी.ओ.- सी.डी., छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील चित्रपट.
११. पत्ता :
आंबेवाडी नो.१, हिंदुस्थान कंपनी समोर, एल.बी.एस. रोड, विक्रोळी (पश्चीम), मुंबई – ४०० ०८३.
१२. दुरध्वनी क्र. :
९८६९६४९७३७ / ९८६०६०१२५०
१३. ई-मेल :
namdevraojadhav@gmail. com
YouTube Channel – NAMDEVRAO JADHAV
अपयश ज्यांच्या शब्दकोशात नाही अश्या ध्येयवादी लोकांसाठी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचारीत्राचा प्रसार आणि विस्तार व तरुणांना उद्योजक होण्याचे मार्गदर्शन आमच्या YOUTUBE CHANNEL मार्फत केले जाते.
Awards And Recognitions
शिवक्रांती पुरस्कार
छत्रपती संभाजीराजे गौरव पुरस्कार
मराठा भूषण पुरस्कार
